• मुख्यपृष्ठ
  • आमच्याविषयी
  • पंचायत राज
  • योजना
  • संपर्क
  • टपाल सेवा
  • न.क्र. ८ फेरफार डॅशबोर्ड

About us

  1. Home
  2. About Us

Mission/Vision

Mahaegram पोर्टल हे एक वेब-आधारित माहितीचे संकलन करून सदरील माहिती शासनाला उपयुक्त अश्या सुचीबद्ध पद्धतीने सादर करण्यासाठी तयार कलेली प्रणाली आहे. आपण हि प्रणाली आपल्या राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या पंचायतराज संस्थांसाठी तयार केली आहे. तिन्ही स्तरावरील पंचायत राज संस्थांच्या विविध विभागाच्या कामकाजाची माहिती वेगवेगळ्या वेबसाईट वरून घेऊन शासनाला नियोजन व निर्णय प्रक्रिया भक्कम करता यावी याकरिता अत्याधुनिक साधनांचा – Data Analytics, Artificial Intelligence & Machine Leaning वापर करून सुचीबद्ध पद्धतीने माहितीचे सादरीकरण Mahaonegov या प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विविध विभागातील मागील १० वर्षाची - वेगवेळ्या योजनांची माहिती आणि त्याआधारीत संक्षिप्त आकडेवारीचा उपयोग सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना व्हावा याकरिता आम्ही सर्वात आधुनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम अशी अद्यावत प्रणाली विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

© 2021, All Rights Reserved | Mahaegram